land Record Resolution Drive: ‘महाराजस्व’मधून शेती प्रश्नांचा निपटारा होणार
Grievance Redressal: महसूल विभागाच्या विविध सेवा व शेतीशी संबंधित प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा करण्यासाठी सातारा जिल्ह्यात १८ फेब्रुवारी ते १५ मे दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान राबविण्यात येत आहे.