Rural Development: सुसंवादाने सोडविला वादातील प्रलंबित रस्त्याचा प्रश्न
Road Connectivity: तरडोली (ता. बारामती) येथील पवारवाडी–पाण्याची टाकी आणि गट नं. ३७८ मार्गावरील रस्त्याचा सुरू असलेला वाद महसूल विभागाच्या हस्तक्षेपाने शांत झाला आहे. संवादाच्या माध्यमातून दोन्ही पक्षांनी तोडगा काढत पुढील उपाययोजनांवर चर्चा केली.