Mandal Officer Bribery: तीन हजारांच्या लाचेची मागणी; मंडल अधिकारी जाळ्यात
Bribery Demand Case: कुरुळा व नागलगाव येथील मंडल अधिकारी शेख नवाज यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाने दिली आहे.