Aaple Sarkar Center : सोलापूर जिल्ह्यातील महसूल मंडल कार्यालयास मिळणार ‘आपले सरकार केंद्र’
Revenue Department : महसूल विभागाच्या सेवा आता अधिक सुलभ आणि लोकाभिमुख होणार आहेत. राज्य शासनाने प्रत्येक महसूल मंडल अधिकारी कार्यालयास ‘आपले सरकार केंद्र’ जोडून देण्याचा निर्णय घेतला आहे.