Farmers Relief: रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या पावसाने बुधवारी भातकापणी आणि झोडणीची कामे विस्कळीत केली. ४४ गावांतील सुमारे ३६ हेक्टर क्षेत्रातील भात भिजल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला असून, पुढील दोन दिवसांत ऊन पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळले आहे.