Retirement Controversy : सेवानिवृत्तीच्या दिवशीच ‘निष्क्रिय श्री’ देण्याचा प्रयत्न
Employee Insult : नागपूर विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून संशोधनाला अपेक्षित दिशा न दिल्याचा आरोप करीत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी सोमवारी (ता. ३१) ‘निष्क्रिय श्री’ सन्मान देण्याचा प्रयत्न केला.
Government employee insulted on farewell ceremonyAgrowon