Jaykumar Rawal: पणन विभागाची पुनर्रचना काळाची गरज : पणनमंत्री रावल
Marketing Department Reform: ‘‘निर्यातक्षम आणि दर्जेदार फळे, भाजीपाला व इतर कृषी उत्पादने राज्यात घेतली जातात. त्या उत्पादनाला विकण्यासाठी सक्षम पणन व्यवस्थेच्या माध्यमातून मूल्यवर्धन साखळी तयार करणे, तसेच अर्थव्यवस्था सक्षम करणे हा सरकारचा उद्देश आहे.