Farm Loan Waiver: एप्रिल २०१९ पासूनची सर्व पुनर्गठीत कर्जे माफीस अपात्र
Farmer Welfare: एक एप्रिल २०१९ पूर्वी वाटलेली पीककर्जे व याच तारखेपासून पुढे पुनर्गठीत केलेली सर्व कर्जे राज्य सरकारने नव्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून वगळली आहेत. त्यामुळे सहकारी बॅंकिंग क्षेत्रातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.