Devsthan Land : देवस्थान जमिनीवरील खरेदी-विक्री निर्बंध हटले
Land Dispute : राज्य शासनाचे अवर सचिव विनायक लवटे यांनी २६ सप्टेंबर रोजी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण विभागाला पत्र पाठवले होते. देवळाली परिसरातील काही गावांच्या जमिनी या देवस्थान इनाम संदर्भातील आहेत.