Crop Residue Management : नांदेडला कृषी अवशेषांच्या औद्योगिक वापरावर निर्बंध
Eco Friendly Farming : नांदेड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा, यासाठी औद्योगिक वसाहतींमध्ये बायोकोल, बायोमास तसेच अन्य औद्योगिक प्रक्रियांसाठी सोयाबीनचे कुटार, वाळलेला कडबा, चारा, उसाचे पाचट, उसाचा चोथा व इतर कृषी अवशेषांची खरेदी आणि वाहतूक करण्यावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्बंध घातले आहेत.
Restrictions Placed on Industrial Crop Waste UseAgrowon