Forest Conservation: जन व वन नात्याची पुनर्स्थापना
Environmental Sustainability: जंगल हे केवळ झाडांचे अस्तित्व नाही; ते आदिवासींची संस्कृती, उपजीविका आणि पर्यावरणीय समतोलाचा पाया आहे. मात्र विकासाच्या वाढत्या दबावात हे जन–वन नाते कमकुवत होत असून, त्याच्या पुनर्स्थापनेची गरज पूर्वीपेक्षा अधिक तीव्र झाली आहे.
Restoring the Bond Between People and ForestsAgrowon