Ecological Restoration: शेतकरी–वन्यप्राणी संघर्षावर टिकाऊ आणि मूळ उपाय हवा असेल, तर जंगलांची जिवंत परिसंस्था पुनर्स्थापित करणे अत्यावश्यक आहे. आकेशिया आणि निलगिरीसारख्या स्थानिक नसलेल्या प्रजातींमुळे जैवसाखळी विस्कळीत झाली असून, जंगलसमृद्धीच्या माध्यमातूनच हा संघर्ष कमी करता येईल.