Marathi Sahitya Sammelan: साहित्य संमेलनाला तिसऱ्या दिवशीही प्रतिसाद
Literary Conference Update: नागरिक, विद्यार्थी आणि महिलांचा मोठा सहभाग लाभलेल्या या साहित्यपर्वाला शनिवारची (ता.३) सुट्टी लाभल्याने सकाळपासूनच संमेलनस्थळी गर्दी उसळली. विचार, संवाद आणि शब्दांच्या मेळाव्यात पुस्तकांच्या स्टॉलवरही वाचकांची खरेदीसाठी लगबग दिसून येत होती.