Water Distribution : पाणीवाटपाचे प्रश्न जागेवरच सोडवा
Irrigation News : नाशिक दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे काटेकोर नियोजन आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी अभियंत्यांनी केवळ कार्यालयात न थांबता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जावे.