Ujani DamAgrowon
ॲग्रो विशेष
Ujani Project Victims Issue: उजनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवा; कृषिमंत्र्यांना निवेदन
Farmer Issue: पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अभिजित राजेंद्र तांबिले यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले आहे.

