Sugarcane FRP Dues : थकित एफआरपीबाबत १५ डिसेंबरपर्यंत तोडगा काढा
FRP Issue: कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांनी थकित एफआरपीबाबत १५ डिसेंबरपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास प्रादेशिक सहसंचालक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा साखर आयुक्त कार्यालयाला दिला आहे. वाढत्या थकबाकीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.