Bajare Sorghum Research: ज्वारी, बाजरी काढणीच्या समस्यांवर उपायासाठी संशोधन सुरू
Agricultural research: कृषी विद्यापीठाने बाजरी व ज्वारीचे अधिक लोह व जस्त असणारे वाण विकसित केले आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे वाण व पौष्टिक तृणधण्याचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे.