Reptile Research: सापाचे घन मूत्र देणार उपचारांना दिशा
Uric Acid Study: सरीसृप प्रजाती पाण्याची बचत करताना घन स्वरूपातील युरिक आम्ल बाहेर टाकतात. या प्रक्रियेचा अभ्यास आता मानवातील गाऊट आणि मूतखड्यांच्या उपचारासाठी नवे मार्ग उघडू शकतो, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.