Rural Road Dispute: शिवरस्त्याच्या निमित्ताने दोन गावांचे मनोमिलन
Revenue Department: लातूर जिल्ह्यातील रेणापूर आणि बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या दोन गावातील शिवरस्त्याचा अनेक वर्षांपासून असलेला वाद मिटवण्यात महसूल विभागाला यश आले आहे.
Revenue department resolves long-pending Shiv road disputeAgrowon