Water Resources Department: जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी धरण व कालव्यांवरील अतिक्रमणे काढण्याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने पालखेड पाटबंधारे विभागाने अखत्यारित जलसंपदा विभागाच्या जागेतील अतिक्रमण काढण्यासाठी पथक तयार करून कार्यवाही सुरू केली आहे