Tembhu Irrigation Scheme: ‘टेंभू’च्या आवर्तनाने लाभ क्षेत्रात दिलासा
Farmer Relief: रब्बी व उन्हाळी हंगामासाठी टेंभू सिंचन योजनेचे अखंडितपणे आवर्तन सुरू आहे. त्यामुळे सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील टेंभूच्या लाभक्षेत्रातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.