Financial Relief: अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीच्या संकटांत असलेल्या शेतकऱ्यांच्या खांद्यावरील बोजा केंद्र सरकारने जीएसटी कपात करून काहीसा हलका करित दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे सुटे भाग, शेती उपयोगी अवजारे आणि यंत्रे, कापड आणि चामड्यांच्या वस्तूंवरील जीएसटी कमी केला आहे.