Forest Land : साडेआठ हजार हेक्टर जमीन वन क्षेत्रातून वगळली
Land Rights Farmers : मागील अनेक वर्षांपासून जिवती तालुकावासी वनसंवर्धन अधिनियम कायद्यांतर्गत जमिनीच्या हक्कासाठी संघर्षरत होते. कागदपत्रांची अपूर्तता आणि प्रशासकीय अडचणींमुळे हा प्रश्न शासनदरबारी थंडबस्त्यात होता.