Agri Stack: भरपाईसाठी ई-केवायसी रद्द, पण ‘फार्मर आयडी’ अनिवार्य
Farmers Relief: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाची आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ‘ॲग्रीस्टॅक’ (Farmer ID) असलेल्या शेतकऱ्यांना मदत थेट खात्यात मिळत असून, बाकी शेतकऱ्यांसाठी विशेष नोंदणी शिबिर सुरू करण्यात आले आहे.