Water For Farmers : शिराळा, जि. सांगली म्हैसाळ योजनेसाठी वारणा धरणातून सोडण्यात येणाऱ्या सहा टीएमसी पाण्याऐवजी कोयना धरणातून वीज निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात बचत करून ते कृष्णा नदीमार्गे उपलब्ध करून द्यावे.
Demand to release Koyna dam water for Mhaisal schemeAgrowon