Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेतील ट्रिगर पुन्हा लागू करा : आमदार कैलास पाटील
PMFBY Scheme: शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळण्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेतील पूर्वीची ट्रिगर व्यवस्था पुन्हा लागू करावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
Demand to restore trigger system in PM Fasal Bima YojanaAgrowon