Farmer ID : कारागृहातील ४२ बंदींचे फार्मर आयडी तयार
Farming In Jail : नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कारागृहात आयोजित विशेष शिबिरात ४२ न्यायाधीन बंद्यांचे फार्मर आयडी (ॲग्रीस्टॅक) तयार करण्यात आले, तर २६ बंद्यांचे कर्जमाफी योजनेच्या अनुषंगाने ई-केवायसी अद्ययावत करण्यात आली.
Role of agricultural training and identity cards in prisoner rehabilitationAgrowon