Village Rehabilitation: मसाळा गावातील केवळ २८८ घरांचेच पुनर्वसन शक्य
Maharashtra Coalfields: चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर ओपन कास्ट कोळसा खाण परिसरातील मसाळा (तुकुम) गावाचे अखेर पुनर्वसन होणार आहे. परंतु, वेस्टर्न कोल्डफिल्ड लिमिटेडने (डब्लूसीएल) गावकऱ्यांच्या मागणीनुसार ६२६ घरांचे पुनर्वसन करण्याची मागणी फेटाळली आहे.