Village Rehabilitation: गावाच पुनर्वसन करा, गोळेगावच्या महिलांनी मांडली व्यथा
Flood Affected Women Demand: पुरामुळे काहीच राहिले नाही. आमच्या गावाचं पुनर्वसन करा अशी आर्त हाक गोळेगाव (ता. परतूर) येथील महिलांनी राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना दिली.
State Environment Minister and Guardian Minister of Jalna, Pankaja MundeAgrowon