Loan Repayment: नियमित कर्जफेडणाऱ्यांना दोन टक्के व्याज परतावा
Sindhudurg Bank News: नियमित कर्जफेड करणाऱ्या आंबा व काजू बागायतदारांना दिलासा देत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दोन टक्के व्याज परतावा त्यांच्या खात्यात जमा केला आहे.
Sindhudurg Bank Gives Two Percent Interest RefundAgrowon