Bovine Breeding Act: गोजातीय प्रजनन अधिनियमाची अंमलबजावणी सुरू
Maharashtra Bovine Breeding Regulatory Authority: गोजातीय प्रजननाशी संबंधित सर्व रेतन केंद्रे, भ्रूण प्रत्यारोपण केंद्रे, कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्था आणि सेवा पुरवठादारांनी ‘महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणा’कडे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
Artificial Insemination Service Providers Must RegisterAgrowon