Export Market Update: सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात करण्यासाठी नोंदणी करण्यास फारशी गती नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातून ६ हजार ५८९ शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. यंदाच्या हंगामात द्राक्षाची टंचाई असल्याने निर्यातही उशिरा सुरू होईल, असा प्राथमिक अंदाज द्राक्ष संघाने व्यक्त केला आहे.