Sugarcane Transport: ऊस वाहतुकीसाठी रिफ्लेक्टरचा वापर बंधनकारक
Transport Rules: सध्या ऊसतोड हंगाम सुरु असून जिल्ह्यातील लहानमोठ्या रस्त्यावरून ट्रॅक्टर, ट्रॉली, ट्रक, ट्रेलर व बैलगाड्यांच्या माध्यमातून उसाची वाहतूक सुरु आहे. ही वाहने रात्रीच्या वेळी उसाची वाहतूक करतात.