Sugarcane Transport: ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना ‘रिफ्लेक्टर’
Vehicle Safety: कादवा सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी रिफ्लेक्टर व सुरक्षा साधने बसविण्याचा कार्यक्रम सहाय्यक प्रादेशिक अधिकारी सचिन बोधले यांच्या उपस्थितीत पार पडला.