Farmer Daughter Success: शेतकरी कन्या रीना दोनोडेची पोलिस दलात निवड
Women Empowerment: सडक अर्जुनी तालुक्यातील राका येथील शेतकरी वासुदेव दोनोडे यांची कन्या रीना हिची नुकतीच मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयात पोलिस कॉन्स्टेबल पदावर निवड झाली.
Farmer’s Daughter Reena Donode Selected in Police ForceAgrowon