Contract Workers Salary Cut: राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२५ च्या मानधनातून कंत्राटदार कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता परस्पर २५ टक्के कपात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.