Farmer Protest: वनजमिनींचे पट्टे, कर्जमाफी आणि हमीभाव यांसारख्या विविध मागण्यांसाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली निघालेले २० हजारांहून अधिक शेतकरी आणि आदिवासी बांधवांचे ‘लाल वादळ’ शनिवारी (ता.२४) नाशिकच्या वेशीवर धडकले आहे.