Red Sandalwood Case: ‘लाल चंदन’प्रकरणी शेतकरी कुटुंबाला उच्च न्यायालयाची तंबी; ५० लाख जमा करण्याचे आदेश
Court Notice: यवतमाळ जिल्ह्यातील खर्शी (ता. पुसद) गावातील कथित लाल चंदन वृक्षाच्या मोबदल्याचे ५० लाख रुपये चार आठवड्यांत जमा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शेतकरी कुटुंबीयांना दिले.
Supreme Court order on pulses import policy in IndiaAgrowon