PDCC Bank: ‘पीडीसीसी’ बँकेची भरती गुणवत्तेवर होणार; अजित पवार यांची माहिती
DCM Ajit Pawar: पुणे जिल्हा बँकेत एकूण १०८० पदांची भरती प्रस्तावित असून, पहिल्या टप्यात ३५६ पदांची भरती पूर्ण झाली आहे. दुसऱ्या टप्यात क्लर्क, ड्रायव्हर आणि शिपाईसह ७२३ पदांसाठी भरती प्रक्रिया होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.