Monsoon Rainfall: सप्टेंबरमध्ये आजवरचा विक्रमी पाऊस
Rain Update: जून ते सप्टेंबर या (मॉन्सून कालावधी) कालावधीत परभणी जिल्ह्यामध्ये सरासरी ७६१.३ मिमी अपेक्षित असतांना यंदा प्रत्यक्षात ९२२.६ मिमी (१२१.२ टक्के) तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी ७९५.३ मिमी अपेक्षित असतांना यंदा प्रत्यक्षात ११२०.७ मिमी (१४०.९ टक्के) पाऊस झाला.