Rabi Crop Sowing: लोहा तालुक्यात रब्बी पेरणीत वाढीचा अंदाज
Crop Sowing: लोहा तालुक्यात यंदा झालेल्या विक्रमी पावसामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. हंगामाच्या प्रारंभी मिळालेल्या चांगल्या पावसाच्या आधारावर रब्बी पेरणीचे क्षेत्र सुमारे ३ हजार हेक्टरने वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.