BJP Mahayuti Victory : ...हा तर विक्रमी जनादेश, महाराष्ट्राचा पंतप्रधान मोदींवर विश्वास- फडणवीस
BJP Mahayuti Wins 25 Municipal Corporations Election: राज्यातील २९ पैकी २५ महापालिकांवर भाजप अथवा महायुतीची सत्ता येत असून हा विक्रमी जनादेश असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.