Groundwater Conservation: शास्त्रीय पद्धतीने करा भूजल पुनर्भरण
Farm Water Management: पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी प्रत्येक शेतकरी दरवर्षी त्यांच्या विहिरी खोल करत आहेत. अधिक खोल अशा विंधन विहिरी घेतल्या जात आहेत. याद्वारे होणारा भूजलाचा उपसा हा मुरणाऱ्या पाण्याच्या तुलनेत कितीतरी अधिक आहे.