Local Body Elections: सांगली जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी बंडखोरी
Sangli Elections: सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणांसाठी अर्ज दाखल करण्याच्या बुधवार (ता. २१) अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या ६१ गटांसाठी ७४६, तर १२२ गणांसाठी १२८९ अर्ज दाखल करण्यात आले.