Trump Tarrif Update: व्यापार कराराचे फेरमूल्यांकन करा
US Supreme Court Decision: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ‘ट्रम्प टॅरिफ’ असंविधानिक ठरवत ते रद्द केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच सर्व देशांवर १५० दिवसांसाठी १० टक्के शुल्क लागू केले. व्यापार करारातील १८ टक्क्यांपेक्षा सध्याचे शुल्क कमी असल्याने भारताच्या दृष्टीने यात फायदा आहे.