Re Sowing Crisis: पावसाअभावी सिंधुदुर्गात दुबार पेरणीचे संकट
Monsoon Delay Impact: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाचा छिडकावाही झालेला नसल्याने भात रोपवाटिका संकटात सापडल्या आहेत. उगवण झालेली भात रोपे नाजूक अवस्थेत असून, सिंचनाची सुविधा नसलेल्या भागांमध्ये दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.