District Bank Enquiry : जिल्हा बँकेच्या कर्जवाटपाची फेरचौकशी
Cooperative Bank Scam : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक अधोगतीला कारणीभूत ठरलेल्या ३४७ कोटी ६१ लाख रुपयांच्या नियमबाह्य कर्जवाटपाची आता पुन्हा फेरचौकशी होणार आहे.
NABARD and RBI are auditing suspected cooperative bank loan fraudsAgrowon