RBI Grievance Redressal: ‘आरबीआय’ची बँकिंग तक्रार निवारण सुविधा : केदार
Mangesh Kedar: नागरिकांनी अफवा, गैरसमज किंवा आंदोलनाचा मार्ग न अवलंबता उपलब्ध अधिकृत तक्रार निवारण यंत्रणांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार यांनी केले आहे.