Small Farmers Income: अल्पभूधारकांच्या उत्पन्नात वेतनाचा मोठा वाटा
RBI Report: पावसातील तूट आणि शेती उत्पादनातील चढ-उतारांचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील परिणाम कमी होण्यास मदत होत असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ऑक्टोबरच्या पतधोरण अहवालात नमूद केले आहे.
RBI report on rural household income in IndiaAgrowon