Gold Loan Rules: सोने तारण कर्जाचे नियम बदलले; आरबीआयचा निर्णय
Gold Loan Transparency: रिझर्व्ह बँकेने १ एप्रिल २०२६ पासून सोन्याच्या कर्जासंबंधी नवीन नियम लागू केले आहेत. यामध्ये लोन-टू-व्हॅल्यू ८५ टक्क्यांपर्यंत वाढवणे, पारदर्शक मूल्यांकन, सुधारित लिलाव प्रक्रिया आणि कर्ज परतफेडीच्या कालमर्यादेत बदलांचा समावेश आहे, ज्यामुळे ग्राहकांना अधिक फायदा होईल.